ब्रेकफास्ट न्यूज : मराठा आरक्षण : मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांमध्ये कुणाचा समावेश?

Continues below advertisement
58 मूकमोर्चे... दोन वर्षांची प्रतीक्षा.. आणि त्यानंतर उसळलेला ठोक मोर्चाचा आगडोंब... यानंतर अखेर मराठा आरक्षणासाठी सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत...
आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आहे. दुपारी दोन वाजता विधीमंडळात ही बैठक होणार आहे.
त्याआधी काल मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या उपसमितीनं मागासवर्गीय आयोगाची भेट घेतली.. आणि अहवाल लवकरात लवकर दिला जावा अशी मागणी केली...
पुढच्या काही दिवसात मराठा आरक्षणासंदर्भात हालचाली सुरु होतील असे संकेत नारायण राणेंपाठोपाठ महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर दिला होता...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram