ब्रेकफास्ट न्यूज : वारी विशेष : अभिनेता संदीप पाठकशी गप्पा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विठ्ठलाच्या जयघोषात अवघे वैष्णवजन सध्या पायपीट करत आहेत पंढरीच्या दिशेनं. दिवेघाटात पाऊस अंगावर झेलत आणि विठुनामाच्या गजरात तुकोबा ज्ञानोबांच्या पालख्या पंढरीकडे मार्गस्थ झाल्या. सासवडला आजोळी विसावलेल्या ज्ञानोबांची पालखी आज सासवडहून जेजुरीला निघेल. तर तुकाराम महाराजांची पालखी यवतहून वरवंड मुक्कामी जाईल
तर या वारीत एबीपी माझाही सहभागी झाला आहे. अभिनेते संदीप पाठक एबीपी माझाच्या प्रेक्षकांना रोजच वारीची नयनरम्य दृश्यं दाखवत असतो. आणि आज संदीप पाठकच्या मनातला विठ्ठल कसा आहे हे जाणून घ्यायचं आहे. जेजुरीकडे निघण्याआधी संदीप आज आपल्यासोबत गप्पा मारणार आहे.