ब्रेकफास्ट न्यूज: दहावीचा निकाल, अकरावी प्रवेशप्रक्रिया सर्व मुद्द्यांबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी गप्पा

Continues below advertisement
दहावीचे निकाल नुकतेच लागलेत. राज्याचा निकाल यंदा 89.41 टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 91.97 टक्के इतका लागला आहे. तर 87.27 टक्के मुलं पास झाली
आणि आता धावपळ सुरू आहे ती प्रवेशाची. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे गोष्टी जरा सुरळीत झालेल्या असल्या तरी गेल्या काही वर्षातलं मुलांचं उत्तीर्ण होणयाचं प्रमाण बघता पास झालेली मुलं आणि प्रवेशाचं गणित कसं जुळणार हा मोठा प्रश्न आहे.
सोबतच १०० टक्के गुण मिळणं हे खरोखरचं आपण एखाद्या विद्यार्थ्यांच्या हुशारीचं द्योतक मानू शकतो का. अकरावीचे प्रवेश सुरळीत पार पडणार का.. या सर्व विषयाबाबत शालेयशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram