ब्रेकफास्ट न्यूज : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर
Continues below advertisement
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. मराठवाड्यातल्या 8 आणि सोलापूर, नगर जिल्ह्यातल्या 4 लोकसभा मतदारसंघांचा ते आढावा घेतील. नगरमधील शिवसैनिकांच्या हत्येनंतर उद्धव ठाकरे व्यथित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नगर भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. उद्धव ठाकरेंनी यापूर्वीची स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहेत त्यामुळे मराठाड्यातील आठ लोकसभा मतदार संघात सक्षम उमेदवार देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे.
Continues below advertisement