ब्रेकफास्ट न्यूज : ट्विटर अकाऊंटचा पासवर्ड तात्काळ बदला, ट्विटरकडून आवाहन

Continues below advertisement
तुम्ही जर ट्विटर वापरत असाल तर तुमच्या ट्विटर अकाऊंटचा पासवर्ड बदला, असं आवाहन ट्विटरच्या वतीने करण्यात आलं आहे.
कारण ट्विटर सोशल नेटवर्किंग वेबसाईटने सगळ्या युजर्सना पासवर्ड बदलण्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जाहीर केलंय. स्टोअर्ड पासवर्डच्या इंटर्नल लॉगमध्ये बग आढळल्याचं कारण सांगितलं जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram