ब्रेकफास्ट न्यूज : ठाणे : खाद्यपदार्थांचे दर कमी करा, मनसेचं मल्टिप्लेक्समध्ये आंदोलन
Continues below advertisement
पुण्यानंतर आता ठाण्यातही मनसे कार्यकर्ते मल्टिप्लेक्सवर धडकले आहेत. ठाण्याच्या विवियाना मॉलमधल्या सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये काल मनसे कार्यकर्ते घुसले होते. त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी खाद्यपदार्थांचे दर कमी न केल्यास मल्टिप्लेक्स फोडून टाकण्याचा इशारा दिला.
Continues below advertisement