ब्रेकफास्ट न्यूज : आयकर परताव्यात चुकीची माहिती भरल्यास कारवाई
Continues below advertisement
आयकर परतावा भरताना एक चूकही तुम्हाला महागात पडू शकते. टॅक्स वाचवण्याच्या नादात चुकीचा आयटी रिटर्न भरल्यास करदात्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. फक्त दंडात्मक कारवाईच नाही, तर तुम्हाला तुरुंगवारीही घडू शकते.
पगारदार कर्मचाऱ्यांना चुकीचा आयकर परतावा फाइल न करण्याचा इशारा आयकर विभागाने दिला आहे. अशा करदात्यांविरोधात कारवाई केली जाईल, तर त्यांच्या कंपनी मालकांनाही त्याबाबत माहिती दिली जाणार आहे.