ब्रेकफास्ट न्यूज : 1 जुलै ते 1 ऑक्टोबरपर्यंत पर्यटकांसाठी ताडोबाची दारं बंद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
चंद्रपूरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प बघायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर थोडं थांबा कारण 1 जुलै पासून 1 ऑक्टोबर पर्यंत ताडोबाची दारं पर्यटकांसाठी बंद ठेवण्यत येणार आहेत. पावसाळ्यामुळे ताडोबा प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. मुख्य म्हणजे यंदापासून बफर क्षेत्र म्हणजे ताडोबाच्या आसपासच्या नागरिकांनाही या काळात ताडोबात प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे 1 जुलै ते 1 ऑक्टोबर या 3 महिन्य़ांच्या काळात ताडोबा व्याघ्र प्रकल्प पाहू इच्छिणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.