.सातव्या वेतन आयोगाचा लाभ १ जानेवारीपासून मिळेल असं सरकारनं जाहीर केलं आहे. मात्र हा निर्णय तात्काळ लागू करावा, या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आजपासून पुढचे ३ दिवस संपावर गेले आहेत.