ब्रेकफास्ट न्यूज : स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर महागला, एसटीचे तिकीटदरही वाढणार
Continues below advertisement
अच्छे दिन सोडा, पण यापेक्षा वाईट दिवस दाखवू नका, अशी आर्त हाक आता देशातील जनता देत आहे. कारण पेट्रोलच्या पाठोपाठ स्वयंपाकाचा गॅस आणि एसटीच्या भाड्यातही घसघशीत वाढ झाली आहे. एकीकडे पेट्रोल 85 रुपये लिटर असताना दुसरीकडे स्वयंपाकाचा गॅस 2 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे सबसिडीवाला गॅस सिलेंडरची किंमत आता 491 रुपये झाली. तर विना सबसिडीवाला गॅस थेट 48 रुपयांनी महाग झाला आहे. एसटीलाही डिझेल दरवाढीचा फटका बसला आहे. कारण एसटीनं तब्बल 30 टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे.
Continues below advertisement