ब्रेकफास्ट न्यूज : ट्रम्प-किम भेटीनंतर अमेरिका-उत्तर कोरियात नव्या मैत्रीचं पर्व?
Continues below advertisement
संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन यांची अखेर भेट झाली. सिंगापूरमधील हॉटेल कॅपेलामध्ये ही भेट झाली. या भेटीत दोघांनी सुमारे 50 मिनिटं एकमेकांशी चर्चा केली.
तुमची भेट होणं इतकं सहज शक्य नव्हतं. मात्र सर्व अडथळे पार करुन ही भेट झाल्यानं मला खूपच आनंद झाला आहे. असं किम जोंग यांनी सांगितलंय.
तुमची भेट होणं इतकं सहज शक्य नव्हतं. मात्र सर्व अडथळे पार करुन ही भेट झाल्यानं मला खूपच आनंद झाला आहे. असं किम जोंग यांनी सांगितलंय.
Continues below advertisement