ब्रेकफास्ट न्यूज : अक्षय्य तृतीयेचं महत्त्व काय? धनश्री लेलेंशी खास बातचित
Continues below advertisement
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर आज सोनेखरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत.
जळगाव, मुंबई, पुण्यासह राज्यभर मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते. सध्या मुंबईत सोन्याचा दर तोळ्याला 31 हजार 600 रुपये इतके आहे.
कालच्या तुलनेत सोनं 100 रुपयांनी स्वस्त झालं आहे.
दरम्यान अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर देवदर्शन घेण्यासाठीही लोकांनी मंदिरांमध्ये गर्दी केलीय.
मुंबईत सिद्धीविनायक, पुण्याचा दगडूशेठ, शिर्डीचे साईबाबा आणि राज्यातील इतर मंदिरांनीही आज भाविकांसाठी खास व्यवस्था केली आहे.