ब्रेकफास्ट न्यूज : शिर्डीत भिंतीवर साई बाबांची प्रतिमा दिसल्याचा भक्तांचा दावा
Continues below advertisement
साईंच्या शिर्डीमध्ये चमत्काराची चर्चा रंगली आहे. द्वारकामाई मंदिरातील भिंतीवर साईबाबांची प्रतिमा दिसल्याचा दावा भक्तांनी केला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे बुधवारी मध्यरात्री 12 ते 3 दरम्यान शेकडो भक्तांनी द्वारकामाई मंदिरात गर्दी केली.
Continues below advertisement