ब्रेकफास्ट न्यूज : शिर्डी : गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी साईनगरी सज्ज
Continues below advertisement
उद्या असणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आता साई नगरी सज्ज होतेय. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी सुरूवात झाली आहे. तर साई संस्थानच्या वतीनं याची जय्यत तयारी करण्यात येतेय. समाधी मंदिर परिसरातही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय. तर ठिकठिकाणी मंडप उभे करण्यात आलेत. य़ा पालखी उत्सवासाठी राज्यभरातून अनेक पालख्या आणि दिंड्या येत असतात. यंदाच्याही साई भक्तांच्या सोयीसाठी व्यवस्था करण्यात येतेय.
Continues below advertisement