
ब्रेकफास्ट न्यूज : भारतात समलैंगिक संबंध गुन्हा की कायदेशीर?
Continues below advertisement
भारतात समलैंगिक संबंध गुन्हा की कायदेशीर यावर लवकरच निर्णय़ येण्याची शक्यता आहे. समलैंगिक संबंध गुन्ह्याच्या चौकटीबाहेर ठेवण्यात यावेत यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर आजपासून सुनावणी होईल. यामध्ये समलैंगिकतेला गुन्ह्याच्या चौकटीत ठेवावे किंवा नाही याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement