ब्रेकफास्ट न्यूज: ईव्हीएम गुजरातहून सांगलीत, खोटा मेसेज पसरवणाऱ्यावर गुन्हा
Continues below advertisement
मतदानासाठी ईव्हीएम गुजरातवरुन सांगलीत दाखल, असा मेसेज व्हॉट्सअॅपवर टाकणाऱ्या युझरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक अधिकारी आणि आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
सांगली महापालिका निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात चालू आहे. या प्रचारात सोशल मीडियाचा मोठ्या खुबीने वापर केला जातोय. मात्र यातच काही गैरप्रकारही समोर येत आहे. मात्र प्रशासनाकडून यावर नजर ठेवली जात आहे.