ब्रेकफास्ट न्यूज : पालघरचा निकाल मोठ्या विजयाची सुरुवात, 'सामना'तून टीकास्त्र
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पालघरमधील ‘ईव्हीएम’ने मिळवून दिलेला विजय सोडला तर भाजपच्या हाती देशभरात धुपाटणेच लागले आहे. या निकालाचे विश्लेषण ज्यांना करायचे आहे त्यांनी करावे. आमच्यासाठी हा निकाल म्हणजे 2019 च्या मोठ्या विजयाची सुरुवात आहे, अशी टीका 'सामना'तून शिवसेनेने केली आहे.