सामनाने पुन्हा एकदा कर्नाटकवरुन भाजपवर टीका केली आहे. भाजप स्वबळावर १५ राज्यात सत्तेत आहे, आता कर्नाटकात भाजप सत्तेत आलं, तर त्यांच्यासाठी सोळावं वरीस धोक्याचं ठरेल, अशी कोरपखळीही सामनातून लावली गेलीय.