ब्रेकफास्ट न्यूज : युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते नवनाथ गोरे यांच्याशी बातचीत
Continues below advertisement
साहित्य क्षेत्रात अत्यंत मानाचे मानले जाणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली. युवा साहित्यासाठीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार नवनाथ गोरे यांना जाहीर झालाय. यापूर्वी याच कादंबरीला मनॊरमा साहित्य मंडळीकडून, सोलापूरच्या मनोरमा साहित्य परिषदेचा स,रा. मोरे ग्रंथालयाचा विशेष पुरस्कार मिळाला आहे.
नवनाथ गोरे हे मुळचे सांगली जिल्ह्यातल्या उमदीचे असून त्यांनी शिवाजी विद्यापीठातून मराठी विषयातून एमए पूर्ण केलंय. सध्या ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करतात. पुरस्कारप्राप्त फेसाटी कादंबरी काय आहे याविषयी आणि युवा साहित्याविषयी चर्चा करम्यासाठी स्वतः नवनाथ गोरे आपल्यासोबत आहेत.