ब्रेकफास्ट न्यूज : राज ठाकरेंची व्यंगचित्रातून संभाजी भिडेंवर टीका
Continues below advertisement
यूपीएससची परीक्षा दिल्याशिवाय सचिव दर्जाचा अधिकारी होता येणार आहे. मोदी सरकारनं घेतलेल्या या निर्णयावर राज ठाकरेंनी व्यंगचित्रटावरुन टीकास्त्र सोडलंय. याशिवाय संभाजी भिडे गुरुजी यांनी केलेल्या कथित आब्यांच्या वक्तव्यावरुनही निशाणा साधला आहे.
Continues below advertisement