ब्रेकफास्ट न्यूज : हरमनप्रीत कौरला बोगस डिग्रीमुळे डीएसपी पदावर पाणी सोडावं लागणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला बोगस डिग्रीमुळे डीएसपी पदावर पाणी सोडावं लागणार आहे. पंजाब पोलिसांनी केलेल्या चौकशीत हरमनप्रीतनं सादर केलेली डिग्री ही बोगस असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे आता हरमनप्रीतला पदावनतीला सामोरं जावं लागणार आहे. तिला डीएसपी पदावरुन थेट कॉन्स्टेबल पदावर धाडण्यात येईल. चौकशीदरम्यान हरमनप्रीतचं शिक्षण बारावीपर्यंत झाल्याचं दिसून आलं.