ब्रेकफास्ट न्यूज : पुणे : शहरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ, लेखिका मंगला गोडबोले जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 May 2018 11:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातलाय.
ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांना मॉर्निंग वॉकला गेले असताना तीन ते चार भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय... गोडबोले यांना हाताला ,पायाला कुत्र्यांनी घेतलेल्या चाव्याने आठवडाभर उपचार घ्यावे लागलेत..त्यासाठी त्यांना तब्बल 40 हजार रुपये खर्च आलाय...यासंबंधी गोडबोले यांनी स्थानिक नगरसेविकेकडे तक्रार केलीय..पुणे महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा आणि रेबीजची लस उपलब्ध करुन द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केलीय...