ब्रेकफास्ट न्यूज : पुण्यातील ससून रुग्णालयात मेस्मा कायदा लागू

Continues below advertisement
पुण्यातील ससून रुग्णालयात मेस्मा कायदा लागू करण्यात आला आहे. अशाप्रकारे मेस्मा लागू झालेले ससून हे पहिले रुग्णालय आहे. मेस्मा लागू झाल्यानं आता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिने अत्यावश्यक सेवा बंद ठेवता येणार नाहीत. काही दिवसांपूर्वी ससूनमधील परिचारिकांकडून अन्यायकारक बदली विरोधात संप पुकारण्यात आला होता. त्या संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram