ब्रेकफास्ट न्यूज : पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी

Continues below advertisement
पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी बघयाला मिळालीय. 5 रुपयांचं पॉपकॉर्न 250 रुपयांनी विकल्यामुळे पुण्यातील मनसेचे कार्यकर्त्यांनी पीव्हीआरमध्ये जाऊन आंदोलन केलं. खाद्यपदार्थांचे दर कमी झाले नाहीत तर आणखी तीव्र आंदोलन करु अशा इशारा मनसेनं दिलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram