ब्रेकफास्ट न्यूज: नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याशी बातचीत
Continues below advertisement
९८ व्वं अखिल भारतीय नाट्य संमेलन अगदी २ दिवसांवर येऊन ठेपलंय. १३ जून ते १५ जून या काळात हे संमेलम मुलुंडला होणार आहे. सलग ६० तास चालणाऱ्या यंदाच्या विशेष नाट्य संमेलनाकडे सगळ्या रसिकांचं लक्ष लागलंय. यावर्षी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत ज्येष्ठ गायिका किर्ती शिलेदार. आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी आहेत प्रसाद कांबळी..
प्रसाद कांबळी यांच्याशी बातचीत
प्रसाद कांबळी यांच्याशी बातचीत
Continues below advertisement