ब्रेकफास्ट न्यूज : प्लास्टिकपासून इंधन निर्मितीचा फॉर्म्युला गवसला?

Continues below advertisement
टाकाऊ प्लास्टिकपासून इंधन निर्मिती करून त्या इंधनावर वाहन चालवणं शक्य असल्याचा दावा प्रिसाईज टेक्नॉलॉजी या कंपनीने केला आहे. या कंपनीच्या अहमदनगर जिल्ह्यातील सुपे एमआयडीसी आणि नाशिक एमआयडीसीमधील प्लांट्समधे प्लास्टिकपासून वॅक्स फ्री ऑइल तयार केलं जातं आहे. व्यावसायिक उपयोगासाठी अशाप्रकारच्या ऑईलची निर्मिती करणं शक्य झाल्यास पेट्रोल आणि डिझेलला पर्याय निर्माण होऊ शकतो असा या कंपनीचा दावा आहे. प्रयोगाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रिसाईस कंपनीचे क्षितीज झावरे आपल्यासोबत ब्रेकनंतर आपल्यासोबत आसणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram