ब्रेकफास्ट न्यूज : इंधन दरवाढ सुरुच, पेट्रोल 16 पैशांनी महाग
Continues below advertisement
पेट्रोल-डिझेल दरवाढीची आगेकूच 16 व्या दिवशीही कायम आहे. आज पेट्रोलच्या दरात 16 पैशांनी तर डीझेलच्या दरात 15 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील पेट्रोलचा आजचा दर 86.14 रुपये लिटर, तर डिझेलचा दर 73.79 रुपये लिटर इतका आहे.
Continues below advertisement