ब्रेकफास्ट न्यूज : ट्रम्प-किम भेटीचे अन्वयार्थ काय? परिमल माया सुधाकर यांच्याशी बातचीत
Continues below advertisement
इतिहास परत फिरून वर्तुळ पूर्ण करत असतो.. त्याचे राजकीय, सामाजिक, आर्थिक अन्वयार्थ बदललेले असतात कदाचित.. पण त्यामागचं मूळ तत्व तेच असतं.. आणि तो इतिहास जर साम्राज्यवादाचा, वर्चस्ववादाचा असेल तर त्याचे अर्थ आजच्या काळातही तसेच निघतात.
१९३४ मध्ये व्हेनिसमध्ये आजच्याच दिवशी जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर आणि इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या पायघड्या रचणाऱ्या या २ नेत्यांच्या भेटीला आज ८८ वर्ष झाली.