पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आषाढी एकादशीच्या निमित्ताने खास रोषणाई करण्यात आली आहे. या दिव्यांच्या रोषणाईने परिसर अक्षरश: उजळून निघाला.