ब्रेकफास्ट न्यूज : भारत-पाक सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच

Continues below advertisement
रमजानमध्ये शस्त्रसंधी पाळण्याचा प्रस्ताव भारतानं मंजुर केला असला तरी सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत.
काल जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात बीएसएफचा एक जवान शहीद झालाय.. जम्मू काश्मीरमधल्या आर एस पुरा आणि अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून रात्री उशीरापासून हल्ले सुरु आहेत.. पाकिस्तानकडून अत्याधुनिक अवजारांचा वापर केला जात असल्याची माहिती मिळतीय... दरम्यान भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.. तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या या परिसरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram