ब्रेकफास्ट न्यूज : ना देवगड, ना रत्नागिरीचा, हापूस आंबा अख्ख्या कोकणाचा, इंडियन पेंटेंटचा निर्णय

Continues below advertisement
मुंबईतल्या पेटंट कार्यालयामध्ये झालेल्या सुनवणीत हापूस आंब्याबाबत निर्णय देण्यात आला. आणि अखेर देवगड आणि रत्नागिरीतल्या दोन्ही आंबा उत्पादकांनी निर्णय मान्य केला. 2017 मध्ये देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस या दोन्ही आंब्यांना जीआय मानांकन देण्यात आले. पण जेव्हा प्रश्न पेटंटचा आला, तेव्हा दोन्ही उत्पादकांमध्ये हापूसच्या नावासाठी स्पर्धा सुरु झाली. त्यामुळे हे प्रकरण पेटंट कार्यालयापर्यंत पोहोचलं होतं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram