ब्रेकफास्ट न्यूज : उत्तर भारताला पुन्हा वादळाचा तडाखा बसण्याची भीती

Continues below advertisement
गेल्या दोन दिवसांपासून वादळी वातावरणाने उत्तरेकडील राज्यांमध्ये थैमान घातलं आहे. मात्र अशीच अवस्था यापुढेही दोन दिवस राहू शकते. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. प्रचंड वादळी वारे आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram