ब्रेकफास्ट न्यूज : नोएडा : जगातील सर्वात मोठ्या मोबाईल कंपनीचं उद्घाटन

Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन यांच्या हस्ते नोएडात जगातील सर्वात मोठ्या मोबाईल कंपनीचं उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत हा प्रकल्प सुरु होणार असल्याचं सांगितलं जात आहे. नोएडा सेक्टर 81 मध्ये सॅमसंगची ही कंपनी 1995 मध्ये बांधण्यास सुरुवात झाली. या मूळ कंपनीचा आता विस्तार होत आहे. या कंपनीतून 70 हजार जणांना रोजगार मिळणार आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram