ब्रेकफास्ट न्यूज : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलणार नाहीत, भाजप त्यांच्या पाठीशी : नितीन गडकरी
Continues below advertisement
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बदलाची भाजपमध्ये कोणतीही चर्चा नसल्याचं केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलंय.
Continues below advertisement