
ब्रेकफास्ट न्यूज : मिलिंद नार्वेकरांच्या पत्नीचं मतदार यादीत 6 वेळा नाव : नितेश राणे
Continues below advertisement
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या मिलिंद नार्वेकरांच्या पत्नीचं नाव सहा वेळा मतदार यादीत असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. अश्या पद्धतीनंच मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणुक शिवसेना जिंकणार आहे का असा सवालही त्यांनी ट्विटरवरुन विचारला आहे.
Continues below advertisement