
ब्रेकफास्ट न्यूज : नीट परीक्षा देणाऱ्यांसाठी आता ड्रेसकोड!
Continues below advertisement
नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता ड्रेसकोड असणार आहे. त्यामुळे नीटच्या परीक्षेला जाताना तुम्ही हाफ स्लिव्ह शर्ट घालावा, तो भडक रंगाचा नसावा. अशा अटी घातल्या आहेत. एवढंच नाही तर शूज सुध्दा घालू नका अशी अटही घालण्यात आली आहे. येत्या 6 मे रोजी नीटची परीक्षा आहे. यासंदर्भात नोटीफिकेशनही काढण्यात आलं आहे.
Continues below advertisement