एकीकडे महाआघाडीचं आवाहन करत असताना दुसरीकडे ओवैसींनी अजित पवारांवर नाव न घेता टीका केली..तर प्रकाश आंबेडकरांनी संघावर तोफ डागलीय.