ब्रेकफास्ट न्यूज : नांदेड : काँग्रेसच्या शिबिरात चिंतन कमी आणि झोपा जास्त

Continues below advertisement
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी नांदेडमध्ये काँग्रेसतर्फे शिबीर घेण्यात आलं. पण या शिबीरातल्या निम्म्यापेक्षा जास्त खुर्च्या रिक्याम्या होत्या. शिवाय उपस्थितांपैकी बहुतांश कार्यकर्ते हे मोबाईलवर फेसबुक किंवा ल्युडो गेम खेळण्यातच गुंग होते. इतकंच नाही तर बऱ्याच कार्यकर्त्यांनी अक्षरशः झोपाही काढल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram