ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई : शिवस्मारकाची उंची अजून 2 मीटरने वाढवली जाणार

Continues below advertisement
जगातील सर्वात उंच स्मारक ठरणाऱ्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाची उंची अजून  २ मीटरनं वाढवली जाणार आहे.  चौथऱ्याला पुतळ्याचं वजन नीटपणे पेलता यावं, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता शिवस्मारकाची उंची ही 210 मीटरवरुन 212 मीटर इतकी होणार आहे. यामुळे एकूण खर्चात  ८१ कोटी रुपयांचा खर्चाचीही भर पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण पुतळा हा ब्रॉन्झचा असणार आहे. त्यामुळे त्याचं वजन चौथऱ्यापेक्षा जास्त असू नये याची खबरदारी घेतली जात आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram