ब्रेकफास्ट न्यूज : ठाणे, घाटकोपर, दादर परिसरात मुसळधार पाऊस, वाहतुकीवर परिणाम

Continues below advertisement
मुंबई आणि उपनगरांमध्ये मागच्या 21 तासात 108  मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.  पुढच्या 24 तासातही मुंबईसह आजबाजूच्या भागात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कालही दिवसभर मुंबईत जोरदार पाऊस झाला.  सध्या मुंबई उपनगरांसोबत ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई याठिकाणी जोरदार पाऊस होतो
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram