ब्रेकफास्ट न्यूज : मुंबईत मुली सुरक्षित नाहीत? पत्रकार विजय वैद्य यांच्याशी बातचीत

Continues below advertisement
मुंबईची झगमगती दुनिया तुमच्या-आमच्या चिमुरड्यांसाठी सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. अल्पवयीन मुली गायब होण्याचं प्रमाण गेल्या 5 वर्षात 15 पटीनं वाढल्याचं समोर आलं आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील शेख यांनी यासंदर्भात मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे. 2013 मध्ये गायब होणाऱ्या मुलींची संख्या 92 होती, 2017 मध्ये ही संख्या 15 पटींनी वाढून 1 हजार 368 पर्यंत गेल्याचं आकडेवारी सांगते. त्यामुळे गृहखात्याने आणि विशेषत: पालकांनी आपल्या अल्पवयीन चिमुरड्यांना विशेष जपण्याची गरज आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram