ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई : ठाणे, कुर्ला, सायन स्टेशनवर ट्रॅकवर पाणी
Continues below advertisement
मुंबई आणि परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचलं असून तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूकही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आठवड्याच्या सुरुवातीलाच त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
Continues below advertisement