ब्रेकफास्ट न्यूज : मुंबईतील बोरीवलीत मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईत मधमाश्यांच्या चाव्यात एकाला प्राण गमवावे लागले, तर दोघं जण जखमी झाले आहेत. बोरीवलीतील वीर सावकर उद्यानात ही घटना घडली. मुंबईत बोरीवली भागात असलेल्या वीर सावरकर उद्यानात मधमाश्यांचे पोळ उठले. मधमाश्यांनी उद्यानात बसलेल्या नागरिकांवर हल्ला चढवला. 27 जूनला सकाळी 10 वाजता ही घटना घडली होती.