ब्रेकफास्ट न्यूज : लोअर परेलचा पूल पादचाऱ्यांसाठी सुरु करण्याचा विचार
Continues below advertisement
लोअर परेलमधल्या पूल वाहतूकीसाठी बंद असल्यानं लोकांची मोठे हाल होत आहेत. त्यामुळे पुलाच्या पाहणीसाठी आज आयुक्त अजॉय मेहता, रेल्वे प्रशासनातील अधिकारी, वाहतूक पोलिस, स्थानिक लोकप्रतिनीधी जाणार आहेत. हा पूल किमान पादचा-यांसाठी आणि दुचाकी वाहनांसाठी खुला करता येऊ शकतो का याचा विचार केला जाणार आहे.
Continues below advertisement