
ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई बंद-मराठा मोर्चा : ठाण्यात आंदोलन सुरु, मोठा पोलिस बंदोबस्त
Continues below advertisement
ठाण्यात तीनहात नाका परिसरात मराठा आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर ठाण्यात शांततेनं चालणाऱ्या मराठा मोर्चाच्या आंदोलनाला गालबोट लागलं आहे. ठाण्यातल्या वागळे इस्टेट परिसरात बंदला हिंसक वळण लागलं आहे. मराठा आंदोलकांकडून टीएमटी बसची तोडफोड करण्यात आल्याची माहिती मिळतेय. तरी शांततेने आंदोलन करण्याचं आवाहन सकल मरााठा मोर्चाचे आयोजक करत आहेत.
Continues below advertisement