ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई बंद-मराठा मोर्चा : दादरमधील परिस्थितीचा आढावा
Continues below advertisement
सकल मराठा मोर्चाच्या वतीनं आज मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, नाशिक, रायग़ड, पालघऱ बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबईत काही भागात रस्त्यांवर वाहनं दिसत नाहीयत. तर काही भागात जनजीवन सुरळीत आहे. बाजारपेठ सुरळीत सुरु असली तरी भाज्यांची आवक मात्र घटली आहे. सकाळच्या सत्रातल्या शाळाही नियमित सुरु असल्याचं दिसतंय.
Continues below advertisement