ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई बंद-मराठा आंदोलन : घाटकोपरमधील परिस्थितीचा आढावा

Continues below advertisement
कल मराठा मोर्चाच्या वतीने आज मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, नाशिक, रायग़ड, पालघऱ बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबईत काही भागात रस्त्यांवर वाहनं दिसत नाहीत. तर काही भागात जनजीवन सुरळीत आहे. बाजारपेठ सुरळीत सुरु असली तरी भाज्यांची आवक मात्र घटली आहे. सकाळच्या सत्रातल्या शाळाही नियमित सुरु असल्याचं दिसतंय. या बंदमधून शाळा, रुग्णालयं अशी आस्थापनं वगळण्यात आली आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram