ब्रेकफास्ट न्यूज : पुढचे दोन दिवस मुंबई, कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

Continues below advertisement
गेला आठवडा विश्रांती घेतलेला पाऊस पुढचे दोन दिवस तुफान कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे आज आणि परवा पावसाचा अंदाज घेऊनच कामं करावीत. कोकण किनारपट्टीसह विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram