ब्रेकफास्ट न्यूज : नितेश राणेंच्या टीकेला मिलिंद नार्वेकरांच प्रत्तुयत्तर

Continues below advertisement
उद्धव ठाकरे यांचे स्वीयसहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या टीकेला प्रत्तुयत्तर दिल आहे. मतदार यादीमध्ये माझ्या बायकोची सहावेळा नावे असतील तर आता त्यातील पाच मते कमी करा आणि मतं मोजा असं नार्वेकर म्हणालेत. मुंबई पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका केली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram