पालघर जिल्ह्यातील धबधबे, तलाव आणि धरणे या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीb प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पुढच्या २ महिन्यांसाठी बंदीचा निर्णय घेतलाय.